Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम, करतो तिच्या शेजारी बसने…
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार, नाही याची जाणीव होणे.

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 400 - Share

आज वाटलं.बाहेर पाउस पडुन गेला होता. सगळीकडे ओलं झालं होतं.आणि मी तुझ्या कुशीत पडलो होतो.अन अचानक जाग आली.कळलं..आज पुन्हा बघुन स्वप्नात तुला. उशीत रडलो होतो..

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 403 - Share

असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे...

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 125 - Share

"आपलं ‪‎बोलणं‬ आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं....कारण आपलं ‪‎दिसण‬ हे फक्त ‪‎आकर्षीत‬ करू शकतं मात्र आपलं बोलणं ‪‎ह्रदयात_स्थान‬ मिळवत....

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 348 - Share

मी तर रोजचं रडलोय,
तुझी आठवण काढुन,
एकदा तुला ही माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....
मी तर रोजचं,
वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला,
माझी वाट पाहताना पहायचंय.....
मी रडताना माझ्यावर,
हसतेस तु,
एकदा तसं मला ही,
तुझ्यावर हसायचंय.....
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत,
मन भरुन रडायचंय.....
तु माझी होणार नाही,
हे माहीत आहे मला,
तरीही या डोळ्यांनी तुला,
दुस-याची होताना पहायचंय.....
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं,
आठवणीत जगायचंय.....
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी,
तु माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय.....
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 1422 - Share

काहीच फायदा नाही कोणाच्या मागे जाण्याचा ..
हसत_खेळत स्वतःची #Life_Enjoy करा आणि विसरुन जा त्याला जो तुम्हाला विसरला.....

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 289 - Share

एक मुस्कराहट

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 333 - Share

PSYCHOLOGY SAYS WHEN YOU SHOW TRUE CARE FOR SOMEONE,
THEY WILL AUTOMATICALLY SHOW THEIR "AUKAAT"

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 97 - Share