Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

#‎आयटम_असावी‬ ,पण पुर्ण ‪#‎मोबाईल_चेक‬ करणारी नसावी.....‪

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 141 - Share

हजारो हृदय तोडावे लागतात, एका हृदयाला मिळवण्यासाठी...

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 140 - Share

मुलीचा status - My Life My Rulezzz

मुलगा - Movie ला येणार का....

मुलगी - घरातले नाय सोडणार...

I Like SMS - Like: 62 - SMS Length: 179 - Share

नवरा - अग मला सकाळी लवकर उठव अणि एका हाकेत नाही उठलो तर हालवुन उठव
.
.
तेच काम आहे मला दुसर काय
सकाळी पण हालवुन उठवायच अणि रात्री पण हालवुनच ...

I Like SMS - Like: 65 - SMS Length: 362 - Share

ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा
सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं
आहे'
.
तो : बोला...
,

ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप
आवडता तुम्ही.
.

तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे.
.
.

.

,
.
.
.

पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

I Like SMS - Like: 60 - SMS Length: 744 - Share

मला वाटलेल तु नसल्याचे दुःख मी सहन करू शकेन .... पण ते शक्य नाही

I Like SMS - Like: 22 - SMS Length: 158 - Share

Santa radio lekar potty karne gaya

Banta: kaise rahi dost ?

Santa: saale ain waqt pe VANDE MATRAM bajne laga....khade khade hi nipatana pada..

I Like SMS - Like: 40 - SMS Length: 154 - Share

Jo Bhagwan ko nahi manta
Usey main Insaan nahi manta,
Jo Gandhiji ko nahi manta
Use me Indian nahi manta
Wishing all Indians
Happy Gandhi Jayanti

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 150 - Share