Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते♡....

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 176 - Share

निघून जाईन सर्वांच्या आयुष्यातून एखादया तुटणाऱ्या ताऱ्यासारखा…
असही एक तारा तुटला म्हणून आभाळ रिकाम होत नसत…

I Like SMS - Like: 32 - SMS Length: 295 - Share

ती नेहमी म्हणायची,, " जे होते ते चांगल्यासाठीच होते " मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होत का माझ्या??

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 293 - Share

पसंद‬ ना आये ‪‎मेरा‬ साथ, तो ‪बता‬ देना
‪महसूस‬ भी ना कर ‪#‎सकोगी‬ इतने दूर ‪चला‬ जाऊंगा

I Like SMS - Like: 35 - SMS Length: 229 - Share

तुझ्या आयुष्यात माझी जागा
घेणारे लाखो तुला भेटतील.पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त आणि फक्त तुच असशील

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 293 - Share

पंजाबी ड्रेस घालणारी जिन्समध्ये रमणारी आणि साडी मध्ये खुलणारी
फक्त एक G. F. दे...

I Like SMS - Like: 25 - SMS Length: 204 - Share

तुमचे प्रेम असेल, तर तुम्ही गुलाम..,
तुमच्यावर प्रेम असेल, तर तूम्ही मालक.

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 189 - Share

काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे.. बहूतेक तिचं आधार कार्ड आजुन आलेल नसेल..

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 248 - Share