Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

Ek Muddat Se Jo Khawab Ban Kar Nazar Me Raha

Rooh Ban Kar Vo Mere Badan Me Raha

Fana Ho Kar Jise Chaha Tha Dhadkano Ne Meri

Kareeb Aa Kar Vo Shask Ajnabi Sa Raha...~^~...

I Like SMS - Like: 20 - SMS Length: 179 - Share

मित्र हा कडवा बोलणारा असावा..
पण...
तोंडावर एक आणि मागे एक बोलणारा भडवा नसावा.....

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 202 - Share

प्रेम म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न...

I Like SMS - Like: 19 - SMS Length: 211 - Share

तुझ हसणं तुझ लाजणं फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो माझ मलाच कळल नाही..

I Like SMS - Like: 22 - SMS Length: 220 - Share

प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे ...की माझ जरा जपून तर तुझ थोड़ लपून आहे...

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 241 - Share

मन गुंतायला वेळ लागत नाहीमन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ
लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 319 - Share

किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो त्या व्यक्तीचा..¡
ज्याचा ‪#‎हात‬ हातात धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत..¡

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 256 - Share

जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारं माणूस चिडणं, रागवणं _सोडून देतं..
तेव्हा समजून जावं _मनं फक्त दुखलं नाहीये जखमा खूप _खोलवर गेल्या आहेत..

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 350 - Share