Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

तू माझ्याशी नाही बोललीस मला दु:ख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू नाही दिलास Reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास Phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन् तुझाच राहणार कारण तुला तर माहीतच
आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तुला सर्व माफ आहे...

I Like SMS - Like: 54 - SMS Length: 1390 - Share

आजकालच्या तरुणींना बनियान काढुन फिरणारा एखादा हीरो आयडल
वाटतो...
पण बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी
मेहनत घेणारा स्वता:चा "बाप" आयडल का वाटत
नाही.?
त्याने शरीर "कमावलं" ते
तुम्हाला "आकर्षित" करण्यासाठी
आणि
बापाने शरीर "गमावलं" ते
तुम्हाला "विकसित" करण्यासाठी.
त्याच्या "ACTING" पेक्षा
बापाचं STRUGGLING श्रेष्ठच आहे ना.....?
Luv u dad....

I Like SMS - Like: 63 - SMS Length: 825 - Share

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावे लागते...
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावे लागते...

माझ्यावर प्रेम कर
अस म्हणता येत नाही
करू म्हणाले तरी
तस काही होत नाही...

त्यासाठी जुळले पाहिजेत मनाचे धागे
भीड़ आणि भीती मग
आपोआपच पड़ते मागे
प्रेमाचे फुलपाखरू
स्वच्छंद उड़ते
मनमोही रंगांनी
पुरत वेड करते...

पण त्यामागे धावले तर
आणखी पुढे पळते
डोळे मिटून शांत बसले की हळूच खांद्यावर
येउन बसते..

I Like SMS - Like: 58 - SMS Length: 1001 - Share

॥ सुप्रभात ॥

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 852 - Share

⭕दिमाग चलाओ और जबाब दो. ⭕

________हमारी _______तुम्हारीे _______ ने दिल की________उतारी। _________ने ________ को देखा ऐसे ________ दोस्ती को लगे न हमारी।


इन 7 खाली जगह में एक ही शब्द आयेगा..वो भी (तीन) अक्षर में ,जिसमे कोई मात्रा नहीं है
बुद्धिमानी की परीक्षा

I Like SMS - Like: 122 - SMS Length: 583 - Share

का कधी कधी अस होत? आपण ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण ही राहु शकत नाही तीच व्यक्ती आपल्या शिवाय खुप सुखी असते..

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 273 - Share

तुझं ‪#‎नाव‬ काहीही असो अथवा ‪#‎तु‬ कुणीही असो ‪#‎डोक्यात‬ गेला ★कि एका ‪#‎ठोक्यात‬ गेला....

I Like SMS - Like: 20 - SMS Length: 234 - Share

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे...
कोम्बडि मच्छी बंद जाहली... आता फक्त..साबूदाणे वडे

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 241 - Share