Most Popular SMS for today

Popular of: Today - Yesterday - Week - Month

जीवन खुप सुंदर आहे...
फक्त सासरा श्रीमंत ,आणी पोरगी एकुलती एक पाहीजे..

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 177 - Share

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"

I Like SMS - Like: 24 - SMS Length: 354 - Share

हम से भांडन करने से पहले ,हमारे दोस्तो की माहीती नक्की निकाल लेना,
कारण वो पहले गाय छाप खात्यात, मग लय मारत्यात....

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 291 - Share

सुखांसाठी झगडताना ..जगायला मी शिकलो,
सुख पदरी आले तेव्हा..जगायला मी न उरलो

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 191 - Share

आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करायची जिद्द आपल्यात हवी असते.

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 297 - Share

अंधारात आहे मी अंधारातच राहुदे रे देवा मला
उजेडात आपल्याच जवळच्यांचे खरे चेहेरे समोर येतात…

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 246 - Share

आयुष्य हि एक रंगभूमी आहे. इथे प्रत्येकजण नाटक करतो.

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 133 - Share

प्रेमात जीवन वाया घालवू नका. पण जीवनात प्रेम करायला विसरूहि नका

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 167 - Share