Most Popular SMS for today

Popular of: Today - Yesterday - Week - Month

मी तर रोजचं रडलोय,
तुझी आठवण काढुन,
एकदा तुला ही माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....
मी तर रोजचं,
वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला,
माझी वाट पाहताना पहायचंय.....
मी रडताना माझ्यावर,
हसतेस तु,
एकदा तसं मला ही,
तुझ्यावर हसायचंय.....
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत,
मन भरुन रडायचंय.....
तु माझी होणार नाही,
हे माहीत आहे मला,
तरीही या डोळ्यांनी तुला,
दुस-याची होताना पहायचंय.....
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं,
आठवणीत जगायचंय.....
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी,
तु माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय.....
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 1422 - Share

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

I Like SMS - Like: 55 - SMS Length: 269 - Share

#समोरचा थोडही बोलत नसताना #त्याच्याशी बोलण हे #आयुष्यातलं सर्वात अवघड #chatting असतं...

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 209 - Share

आजकाल चार पाच वर्षाची गाबडी पण
( लहान मुले ) रस्त्यावरुन चालताना गात
आसतात...
छोटी DRESS मे BOMB लगति मैनु ....
.
.
आणि आम्हि जेंव्हा लहान होतो तेंव्हा फक्त
एकच WORD माहीत होता ....
.
शक्तिमान शक्तिमान शक्ति शक्ति
शक्तिमान...

I Like SMS - Like: 62 - SMS Length: 541 - Share

मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते

रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात
काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो काही न बोलता तसाच निघुन जातो

तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो

दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो

तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे
बायको म्हणते काय झालं
अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनीमून..

बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.

I Like SMS - Like: 61 - SMS Length: 1824 - Share

अंबानी ने गरीबांसाठी जिओ काढला...
मोदीनी श्रींमताचा जिवच काढला.

I Like SMS - Like: 43 - SMS Length: 166 - Share

ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करता ती तुमची
नाही
होऊ शकली.......... तर मला तीचा नंबर दया
मी
प्रयत्न करतो....

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 251 - Share

मुलीचा status - My Life My Rulezzz

मुलगा - Movie ला येणार का....

मुलगी - घरातले नाय सोडणार...

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 179 - Share