Most Popular SMS for today

Popular of: Today - Yesterday - Week - Month

Preyasi: Tuzya Premat Mi Maz
Sarvasw Gamavle, Mi Barbad
Zale Halkata..
Priyakar: Mag Mi Kay Tuzya
Premat Engineer Zalo Ka
G Ye Zipre.....

I Like SMS - Like: 37 - SMS Length: 147 - Share

मुलीचा status - My Life My Rulezzz

मुलगा - Movie ला येणार का....

मुलगी - घरातले नाय सोडणार...

I Like SMS - Like: 63 - SMS Length: 179 - Share

रांझना सिनेमा बघितल्यावर एक गोष्ट लक्षात
आली की
.
" झोया " नावाच्या मुलीवर ज्याने प्रेमकेले
तो साला फुकटात मेला
.
example
जन्नत...
इशकजादे...
एक था टायगर..
आणि आता रांझना...

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 437 - Share

श्वासातला श्वास असते
मैञी....ओठातला घास असते
मैञी....काळजाला काळजाची आस असते
मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते
ती मैञी..

I Like SMS - Like: 72 - SMS Length: 310 - Share

माहित नाही यार लोक प्रपोज
कसा करतात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते....

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 309 - Share

मेल्यावर स्वर्ग
नको आम्हास,


जिवंत पणी
यश पाहिजे,


अंतक्रियेला गर्दी
नको माणसांची,


जिवंतपणी मित्रांची
साथ पाहिजे....!

आपल्याला २ गोष्टी कळतात..


१: दोस्ती केली
तरती मरेपर्यंत..

२: दुष्मनी केली तर
त्याचा विषय संपवे पर्यंत...

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 594 - Share

कुठं बी होउन्दे राडा काई बी होउन्दे मॅटर,
येणार आपली Gang सारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
कोन्ची बी राहुन्दे पोरगी अन्
कुनी बी असुन्दे बा,
Setting लावाया मन्डळी सारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
खिशात नसना का दमडी तरी बी व्हनार
पार्टी,
मंग असना का चहान् खारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
साद घालनार हाकेला,
लगीन असो बहिनीचं वा बाप पडो आजारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
हितं नस्ती कदी Formality,
आमाला नाय जमत Thank u & Sorry..
कारण आमचे दोस्तच लयी भारी...
आपली यगळीच अस्ते यारी अन् यगळीच
दुनियादारी..
कारण आमचे दोस्तच लयी भारी....
ज,पुरचा दिवाना

I Like SMS - Like: 39 - SMS Length: 1344 - Share

एकदा एक जपानी व्यक्ती संताच्या टॅक्सीत येउन बसली, संताने टॅक्सी सुरु केली. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
संता "८०० रुपये"
एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया

I Like SMS - Like: 58 - SMS Length: 1309 - Share