Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

‎तुझ्याकडे‬ पाहताना मी सर्व जगालाच विसरतो, ‪#‎कारण‬
तेव्हा माझे सर्व जगच फक्त तुझ्यातच तर सामावते...!

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 264 - Share

साजना साठी सजते मी... मनात चाहुल त्याची.. क्षणात विस्तव क्षणात पाणी... जादु हीच प्रेमाची....

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 226 - Share

तुला पटल तू आलीस ,
तुला आवडल तू थांबलीस ,
तुला त्रास झाला तू निघून गेलीस ,

माझं काय ???

I Like SMS - Like: 31 - SMS Length: 218 - Share

तू जवळ येण्यापेक्षा तुझ्या आठवणी जवळ येतात
जणू काही त्यांनीच माझ्यावर प्रेम केले आहे ....

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 234 - Share

Day हो या night अापला Attitude कधी पन बस one side...

I Like SMS - Like: 20 - SMS Length: 86 - Share

कधी तरी #_एकांतात ती ही माझ्याबद्दल #_विचार करेल की त्याला #_माहित होते की..
मी त्याची होणार #_नाही
तरीही "तो #_वेडा माझ्यावर #_प्रेम करत होता"

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 354 - Share

किती‬ सहज ‪‎हात_सुटून‬ जातो त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪‎हात‬ हातात
धरुन ‪‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत..

I Like SMS - Like: 20 - SMS Length: 250 - Share

एकांताची किंमत समजायला कधी कधी गर्दीत घुसावं लागतं....!!

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 143 - Share