Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

प्रेम म्हणजे काय असतं ते मला ठाऊक नाही
प्रेम म्हटल्यावर फ़क्त तुझंच नाव दिसतं म्हणूनच ते मझ्यासाठी प्रेम असतं.

I Like SMS - Like: 24 - SMS Length: 292 - Share

मी तर ‪#‎तुला‬ चंद्र पण म्हणु ‪#‎शकतो‬ गं...
पण ‪#‎काय‬ करनार...
लोकं ‪#‎तुझ्याकडे‬ रात्र भर ‪#‎बघतील‬,आणि ते मला ‪#‎आवडनार‬ नाय

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 323 - Share

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं....

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 206 - Share

आज असाच‪#‎एकटा‬बसलो होतो, तिच्या‪#‎आठवणीत‬थोडं‪#‎फसलो‬होतो..वाटलं तिच्यावरती प्रेम करुन,नक्कीच कुठेतरी मी‪#‎चुकलो‬होतो..!!

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 326 - Share

प्रेम म्हणजे नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 195 - Share

#तुच_फक्त माझ्याकङे #प्रेमाने बघतेस #नाहितर तुझ #अख्खं_खानदान माझ्याकङे #रागानेच_बघतयं .....!!!

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 235 - Share

आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.

I Like SMS - Like: 5 - SMS Length: 357 - Share

मला पण खूप शौक होता प्रेमाच्या सागरात पोहायचा पण १
लाट अशी आली कि मला आणखीन किनाराच सापडला नाही..

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 253 - Share