Valentine Week


Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

दाखवायच आहे तर प्रेम दाखव माझ्यावरच ...
तुझा हा फालतूचा Aттιтυdє रोज बघतो

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 180 - Share

माझी girlfriend बनवण्यासाठी waitingमध्ये खूप जणीआहेत पण मला जी lifePartner म्हणून पाहिजे तीची हा ऐकण्यासाठी मी waitingवर आहे

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 270 - Share

सिंगल आहे कारण # रात्री एक वाजता पिल्लू, # सोनू , # जानू हे आपल्याला नाही जमत बाबा.....सकाली कामावर जाव लागत.....

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 269 - Share

आयुष्यात अशी माणसं पण असतात,
जी फक्त"आपल्यासाठी" बनलेली असतात..
पण "आपली"होऊ शकत नाहीत...

I Like SMS - Like: 6 - SMS Length: 225 - Share

#प्रेम विचार करून नाही कळत....तर
त्याची आठवण आली....की....वाढणाऱ्या त्या हृदयाच्या ठोक्यावर कळते...

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 244 - Share

तुझ्या स्पर्शातील त्या भावना सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात.... कधी तुला पाहावेसे वाटले की डोळे स्वतःहून मिटले जातात....

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 307 - Share

खरच # नशिब लागत ना. .?
ती # व्यक्ती सापडायला. . जिच्याकडे आपल # मन
# मोकळ करता याव...!!

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 199 - Share

दोघांच्या अंतरा मधे आता ऐवढाच फरक आहे
तुला माझा बरोबर नाही रहायचे .......
आणि मला तुला सोडून नाही रहायचे .....

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 270 - Share

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App