Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

आजचा सुविचार -

"Maanjar" ani "Navra" kuthehi sodle tari sandhyakali ghari parat yenar..
Pan "Boka" ani "Baiko" che
kitihi laad kele tari gur gur karnarch. .

हा नक्षत्रांचा कळप
क्षितिजावर का धावतो आहे ?
कोण तुझा चेहरा
चंद्रावर सारखा लावतो आहे ?

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 227 - Share

"फालतु स्टेटस टाकुन,,"आपल्याला हवा" करायचीगरज नाही‪#‎पाटील‬आहे अस_पण गाजणार अन् _तस_पन_गाजणार.....

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 246 - Share

जे‬ भांडल्यावर आधी ‪#‎क्षमा‬ मागतात,
त्यांची ‪‎_चुक‬ असते म्हणून ‪‎_नव्हे‬,
तर ‪_त्याना‬ आपल्या माणसांची ‪_पर्वा‬ असते म्हणून...!

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 335 - Share

तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही,
अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होतं…

I Like SMS - Like: 32 - SMS Length: 329 - Share

गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.

I Like SMS - Like: 67 - SMS Length: 245 - Share

All tImE PeRfeCt आणि SpEciAl म्हणून जगायचय मला.....

I Like SMS - Like: 63 - SMS Length: 87 - Share

कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूच शकत #नाही.

I Like SMS - Like: 72 - SMS Length: 232 - Share