Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

आज वाटलं.बाहेर पाउस पडुन गेला होता. सगळीकडे ओलं झालं होतं.आणि मी तुझ्या कुशीत पडलो होतो.अन अचानक जाग आली.कळलं..आज पुन्हा बघुन स्वप्नात तुला. उशीत रडलो होतो..

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 403 - Share

तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही,
अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होतं…

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 329 - Share

किती ही Hurt झाल तरी आपण एखाद्या व्यक्तिवर प्रेम करण कधीच थांबवू शकत नाही कारण ती व्यक्ति आपल्या साठी खुप special असते...

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 293 - Share

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात

I Like SMS - Like: 77 - SMS Length: 336 - Share

कुणावर मनापासुन प्रेम करण म्हणजे गंमत नसते, एखाद्याच मन दुखाऊन झाल्यावर डोळ्यातुन नीघालेल्या पश्यातापाच्या अश्रुंना काही कींमत नसते

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 357 - Share

हा नक्षत्रांचा कळप
क्षितिजावर का धावतो आहे ?
कोण तुझा चेहरा
चंद्रावर सारखा लावतो आहे ?

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 227 - Share

PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो..
आणि आम्हाला PYAAR पेक्षा आमचे YAAR मह्तावाचे आहेत..!

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 206 - Share

माफ करा ..परक्याना आपलं करण्याच्या नादात... आपल्याना परक करुन बसलो

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 170 - Share