Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

उसका तो खुशियो से विश्वास ही उठ जाता होगा…
.
.
.
.
.

जिसकी बीवी का नाम
ख़ुशी हो …

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 202 - Share

रोजचेच झालय आता एकांता मध्ये जाणे
अन् तुझ्या आठवणीत स्वाताला विसरुन बसणे

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 195 - Share

Waqt bh leta hai
karwaten na jaane kya kya,
umar itni to nh th
jitne sabak seekh liye
humne...!!!

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 101 - Share

मला #online पाहून तिला वाटत कि मी दुसऱ्या कोणासोबत तरी chat करत आहे...
पण तिला #कुठे माहिती आहे गप्प बसून फक्त ती online आहे हे पाहत असतो...!!

I Like SMS - Like: 32 - SMS Length: 323 - Share

तुला कोणी पाहिले का जीव माझा जळतो जगापासून तुला कुठे लपवु
याचा विचार पडतो...

I Like SMS - Like: 24 - SMS Length: 199 - Share

बंधन घालायला मला ही नाही आवङतं . . .पण या प्रेमाच्या बंधनात तुझ्याबरोबर कायम राहावं असं सारखं मला वाटतं असतं

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 280 - Share

तुझ्या स्पर्शातील त्या भावना सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात.... कधी तुला पाहावेसे वाटले की डोळे स्वतःहून मिटले जातात....

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 307 - Share

Mai Zara Si Fuljhari Kya Hui
Saara Mohalla Machis Ho Gaya..!

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 61 - Share