Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

चाँदॊ मांमान केल चांदन्यांना
☆…………Invite…………☆

° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ° ○ °
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °

°○सुर्य प्रकाशान पकडली °○
○°☆.......Flight......☆○°○

○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○

° ○ °प्ररमॆंश्वराची करा○ ° ○
○ °आटवन करा बंद° ○
☆.......Light........☆

° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °

माझ्या कडुन तुम्हा सर्वांना
☆......Good Night....☆

○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○

:´`´`~"*!शुभ रात्रि!*"~´`´`:
' -←←←☆→→→→-'
↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓

I Like SMS - Like: 77 - SMS Length: 1189 - Share

प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

I Like SMS - Like: 79 - SMS Length: 860 - Share

काही माणसं ही ‪#‎पुस्तकांसारखी‬ असतात.. आपल्याला फक्त ‪#‎वाचता‬ यायला हवीत..

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 198 - Share

मी कहिहि बोलत नाही याचा अर्थ मी चुकलो अस नहीं...
मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही..

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 286 - Share

जाता जाता ती बोलून गेली मी तुझ्या, आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 180 - Share

तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??

असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??

दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??

एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??

तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??

तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............?

I Like SMS - Like: 80 - SMS Length: 2829 - Share

तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसला तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,

तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलास की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही

माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते जगण
जगणंच वाटत नाही..!!!

I Like SMS - Like: 51 - SMS Length: 972 - Share

Bekabu hai dil fir bhi jiya ja raha hu,

Khali hao botal fir bhi piya ja raha hu,

Majburi to dekho is dil ki.

Reply nahi mil raha fir bhi msg kiya ja raha hu.

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 166 - Share