Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

May All Your Wishes Come True. Lots Of Love And Hugs. Happy Rakhi.

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 66 - Share

In This Vinayaka Chaturthi Ganesha Give You Lot Of Happiness And Joy.

I Like SMS - Like: 3 - SMS Length: 69 - Share

May Lord Ganesh Bring You Good Luck And Prosperity! Happy Vinayaka Chaturthi..

I Like SMS - Like: 4 - SMS Length: 78 - Share

"आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं...!
अमृत मिळत नाही. म्हणून विष कधी प्यायचं नसतं...!"

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 231 - Share

भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
.
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते विसरण्याची...
.
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
.
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना....

I Like SMS - Like: 59 - SMS Length: 560 - Share

जिवनात मनापासून प्रेम केल्यावर भावनांचा खेळ करणारेच जास्त भेटतात...

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 179 - Share

आज पुन्हा आला पाऊस अणि भिजला सारा गाव...
खिडकीच्या काचेवर ऊमटले आहे पुन्हा तिचे नाव

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 217 - Share

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे...
कोम्बडि मच्छी बंद जाहली... आता फक्त..साबूदाणे वडे

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 241 - Share