Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

Aapli maitri ek phool aahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Kaaran,todle tar sukun jail,
Aani sodle tar koni dusra gheun jail

I Like SMS - Like: 61 - SMS Length: 149 - Share

Tu जर मला क्षणाक्षणाला आठवली नसती…
तर खरंच , मी दुसरी पटवली असती.

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 165 - Share

प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते....फरक फक्त ...काही जन आपल्या डोळ्यातील अश्रू मध्ये ते दुख लपवतात...अन काही जन आपल्या हास्यामध्ये...

I Like SMS - Like: 40 - SMS Length: 336 - Share

चिमणी कावळे बघता बघता, आयुष्य कधी Kingfisher पर्यंत पोहोचलं कळलंच नाही........?

I Like SMS - Like: 55 - SMS Length: 178 - Share

2000 कडे पाहून ते फिलिंग येत नाही,जे 500 अन् 1000 कडे पाहून यायचं...
नकलीच वाटून राह्यली *पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असतं*

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 291 - Share

"पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.

नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.

तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
"हाय डिअर, कसा आहेस..?"

"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...

बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला

I Like SMS - Like: 90 - SMS Length: 728 - Share

Relationships These Days Start With
Poking N Ends With Blocking...

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 67 - Share

Sometimes People Stay In
Ur Heart
But Not In Ur Life..!

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 60 - Share