Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

जी उंची मोठी माणसे गाठतात...
ती काही एका झेपेत मिळालेलीनसते...
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात...
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते....!!!
शुभ रात्री... ♥ ♥ ♥

I Like SMS - Like: 82 - SMS Length: 484 - Share

" कृपया लक्ष द्या ....
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥

I Like SMS - Like: 92 - SMS Length: 607 - Share

कितीही दुःख आलं तरी, हसत ठेवतो चेहरा..........
संभ्रमात पडेल दुःखही, कसला हा माज एवढा...!!

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 211 - Share

दु:ख तर खूप होत मला, तू माझ्या जवळ नसल्यावर....!
हळूच ओठावर येते हसू, नकळत तुझी आठवण आल्यावर.....!!

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 236 - Share

वेदना फक्त हृदयाचा आधार घेवून सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती....!!
शब्दांचा आधार घेवून जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी ‪#‎अश्रूंची‬ गरज भासलीच नसती........!!!

I Like SMS - Like: 66 - SMS Length: 509 - Share

तेवर दिखाना हमे भी आता हे.....पण आईने सांगितलं आहे. ...!!! माझी सुन रडताना दिसली नाय पायजे.

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 219 - Share

तेरे लिए तो चाँद तारे तोडकर भी ला सकता हु पगली
फक्त आयफोन काय मागू नको परवडत नाही घ्यायला येडी

I Like SMS - Like: 19 - SMS Length: 245 - Share

खूप काही नकोय मला
ना कुठलं वचन...ना कुठलं आश्वासन
फक्त हवी आहे तुझी साथ
तुझा हात माझ्या हातात.
खूप काही नकोय मला
नको तो चंद्र ...नको ते तारे
फक्त हावेत तुझे श्वास
माझ्या श्वासात दरवळणारे.
खूप काही नकोय मला
नको सोन्याचा कळस ...नको रत्नांच्या राशी
फक्त हवं एक सोनेरी आंगण
आणि गोजिरवाणी तुळस दारा पाशी .
खूप काही नकोय मला
साथ तुझी हवी आहे
डोळ्यातून कोसळणार्या पाउसाला
हक्काची एक जमीन हवी आहे.
खरंच खूप काही नकोय मला
फक्त तू हवी आहेस ...फक्त तू हवी आहेस

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 1165 - Share