Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

चाँदोबाला पाठवले आहे तुला झोपवण्यासाठी
चाँदणीला पाठवले अंगाई गाण्यासाठी
आता शांतपणे झोपुन जा
सकाळी सुर्याला पाठवेन तुला साखर झोपेतुन ऊठवण्यासाठी

I Like SMS - Like: 104 - SMS Length: 397 - Share

#एकवेळ रंगपंचमी व धूलवडिला मी तुम्हाला #रंग लावणार नाही...
पण तुमच्या सारख्या #मित्रांना_आयुष्यभर_जीव लावणार हे नक्की.

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 308 - Share

कवी बनण्यासाठी
थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र
न मागताच उधार भेटला

I Like SMS - Like: 89 - SMS Length: 219 - Share

तुला दूर जाताना पाहून मन खूप तुटतंय ...
नको जाउस असा निघून पुन्हा पुन्हा सांगतंय ...
माझ्या मनातले सारे तू ओळखतोय ...
तरी देखील
माझ्याशी परक्यासारखा वागतोय ...
माहित आहे तुझ मन देखीलमाझ्यासाठी
रडतंय ...
पण तुझ्या अश्या वागण्याने आपल्यातील अंतर
वाढतंय ...
खरच आपल्यातील अंतर खूप वाढतंय ..

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 734 - Share

कोसळनारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो...
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतोय...
I Miss You Suma.....

I Like SMS - Like: 63 - SMS Length: 249 - Share

आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवीय...

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 210 - Share

#मला जास्त काही नाही पाहीजे फक्त #लग्नपत्रीकांवर
तुझ आणि माझ नाव पाहीजे.....!!!!

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 197 - Share

#माझ्या पासुन दुर जाऊन तु खुप‬ आहेस ना
‬मग मी पण खुप #Happy आहे #तुझ्या आठवणीत

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 189 - Share