Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..

I Like SMS - Like: 49 - SMS Length: 411 - Share

"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??
तुला काय वाटतं... मला तुझी आठवण येत नाही... ??
ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायला नसेल जमत मला...
पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...
... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... " 'तिची काळजी घे रे देवा, वेडी...

I Like SMS - Like: 35 - SMS Length: 719 - Share

तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.

I Like SMS - Like: 75 - SMS Length: 616 - Share

आजकालच्या तरुणींना बनियान काढुन फिरणारा एखादा हीरो आयडल
वाटतो...
पण बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी
मेहनत घेणारा स्वता:चा "बाप" आयडल का वाटत
नाही.?
त्याने शरीर "कमावलं" ते
तुम्हाला "आकर्षित" करण्यासाठी
आणि
बापाने शरीर "गमावलं" ते
तुम्हाला "विकसित" करण्यासाठी.
त्याच्या "ACTING" पेक्षा
बापाचं STRUGGLING श्रेष्ठच आहे ना.....?
Luv u dad....

I Like SMS - Like: 63 - SMS Length: 825 - Share

एक व्यक्ती कंटाळून
जेव्हा नात
तोडण्याची
भाषा करू लागते
.
अशा वेळी
दुसर्या व्यक्तीच्या
समोर असत ते फक्त
प्रश्न चिन्ह माझ काय चुकल ?

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 348 - Share

#मला जास्त काही नाही पाहीजे फक्त #लग्नपत्रीकांवर
तुझ आणि माझ नाव पाहीजे.....!!!!

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 197 - Share

आज कळून, चुकलय मला..... या जगात आपलं, कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं, अनोळखी नातं..... आयुष्यात शेवटी, परकच ठरत असतं.....

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 285 - Share

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री

I Like SMS - Like: 60 - SMS Length: 262 - Share