Valentine Week


Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

मला #online पाहून तिला वाटत कि मी दुसऱ्या कोणासोबत तरी chat करत आहे...
पण तिला #कुठे माहिती आहे गप्प बसून फक्त ती online आहे हे पाहत असतो...!!

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 323 - Share

#मला जास्त काही नाही पाहीजे फक्त #लग्नपत्रीकांवर
तुझ आणि माझ नाव पाहीजे.....!!!!

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 197 - Share

एवढा त्रास देऊन ही तु अजून मला तेवढीच आवडतेस... जेवढी तुला 1st time पाहिल होत तेव्हा आवडली होतीस..........

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 244 - Share

जर दिवसात एकदा जरी मि आठवलो तर समजून जा अजुन पन तु माझिच आहेस

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 157 - Share

जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असते तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते, तर त्या व्यक्तीला खरं प्रेम करणार्याला आयुष्यभराची ती शिक्षा असते . . !!

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 376 - Share

प्रेम करणं हा माणसाचा गुणधर्म असला तरी तो त्याचा एक स्वभाव आहे
आणि स्वभावावर तर या जगात औषध नाही आहे

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 265 - Share

माझीवाली रडताना पण एवढी Cute दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून एक बुक्की मारू

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 213 - Share

तिला खूप Like करतो पण.Problem हा आहे की ती मला Like करते की नाय हे फक्त देवाला माहीत आहे आणि हे विचारायला मला देवाकडे जायला लागेल

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 305 - Share

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App