Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

पुन्हा एक नविन वर्ष ,

पुन्हा एक नवी आशा ,

तुमच्या कर्तुत्वाला,

पुन्हा एक नवी दिशा,

नववर्षाभिनंदन

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 260 - Share

तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.

I Like SMS - Like: 87 - SMS Length: 616 - Share

⭕दिमाग चलाओ और जबाब दो. ⭕

________हमारी _______तुम्हारीे _______ ने दिल की________उतारी। _________ने ________ को देखा ऐसे ________ दोस्ती को लगे न हमारी।


इन 7 खाली जगह में एक ही शब्द आयेगा..वो भी (तीन) अक्षर में ,जिसमे कोई मात्रा नहीं है
बुद्धिमानी की परीक्षा

I Like SMS - Like: 140 - SMS Length: 583 - Share

कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम...♏

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 284 - Share

जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असते तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते, तर त्या व्यक्तीला खरं प्रेम करणार्याला आयुष्यभराची ती शिक्षा असते . . !!

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 376 - Share

काही आठवणी अशा पण असतात.
ज्या काळजाला टोचल्या तर सरळ डोळ्यातून पाणी काढतात.

I Like SMS - Like: 66 - SMS Length: 198 - Share

समाजात जो सरळ व सत्याने वागतो 
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. 
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी 
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात. 
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. 
पण जी सरळ वाढलेली असतात 
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात. 
शुभ सकाळ

I Like SMS - Like: 130 - SMS Length: 688 - Share

"नव्या वाटांवर चालतांना
दुःखही नविन मिळेल
थोड्याश्या वाटचालीनंतर
वेदनेशीही नात जुळेल"

I Like SMS - Like: 119 - SMS Length: 234 - Share