Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

Never Pay For Anything With
Ur Self Respect
Ur Life Is Ur Story Write Well
Edit Often...

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 95 - Share

I Am So Single
That When I Am Having
Hiccups I Don't Think Someone
Is Missing Me
I Knew It's Just Bcoz My Diaphragm
Is Getting Irritated...

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 150 - Share

Tum Mere Saath Jo Aaoge To
Pachtaoge
Ranj Aur Gam Ke Siva Kuch Bhi
Nahi Paoge...!

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 88 - Share
Tags: Love SMS

आजचा सुविचार

प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते....

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू माझा प्रकाश,
जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू छाया,
दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,
शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे उपकार,
घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार नाही तुझ्यासारखी आई,
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे आलो जन्माला पोटी तुझ्या,
जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन मी आई तुझ्या .......!

I Like SMS - Like: 80 - SMS Length: 997 - Share

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 325 - Share

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही 'ऊसा'
सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा,
घासा,
पिरगळा,
ठोका किंवा
ठेचुन बारिक बारिक करा
तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.......

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 418 - Share

‎तुझी_आठवण‬ आता ‪#‎येत‬ नाही..
‎तुला ही‬ आता मी #‎आठवत‬ नसेन, पण तरी ही #‎पाऊस‬ पडला की एकदा ‪बाहेर‬ बघ ‪#‎मी‬ कुठेतरी तुझीच ‪#‎वाट_पाहत‬ असेन..

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 363 - Share