Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

ती समोर आलीना की
ओठ अगदीचं
स्तब्द असतातं,
आणि
ती गेली की
काव्य बनून कागदावर उमटतातं....

I Like SMS - Like: 60 - SMS Length: 228 - Share

Prem Kele Manapasun Pan Kadhich Tila Te Samajale Nahi,
Sukhi Thev Deva Tu Tila,
Tiche Dukh Pan Mala Baghvat Nahi.

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 116 - Share

तुझ्या शिवाय जगणं काय,

जगण्याचं स्वप्न
सुद्धा पाहू शकत नाही..

श्वासा शिवाय काही
क्षण मी जगू शकतो..

पण तुझ्या शिवाय एकही
क्षण जगू शकत नाही..

भेटी साठी व्याकुळ झालेले
मन आज त्रुप्त होणार,

तुझ्या माझ्या भेटीला
आज मुहुर्त सापडणार,

वाटते जराशी भिती तरी
माझ्या समोर तु असणार,

आज सगळ्या जगाला
विसरुन फक्त तुलाच पाहणार..

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 834 - Share

प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकवत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
कारण प्रेम हे प्रेम असत
सगळ्यांच्या नशिबात थोडी असत..

I Like SMS - Like: 34 - SMS Length: 551 - Share

प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!! आणि........
..जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.

I Like SMS - Like: 32 - SMS Length: 433 - Share

Pyaar Tere 1000 Ke Note Jaisa...
Dar Lagta Hai Kahine Nakli Na Nikal Jaye...:-P

I Like SMS - Like: 49 - SMS Length: 82 - Share


करण्यास अवघड अश्या ३ गोष्टी :
१. तुम्ही तुमचे केस मोजू शकत नाही .
२. तुम्ही तुमचे डोळे साबणाने धुवू शकत नाही .
३. जीभ बाहेर काढून श्वास घेऊ शकत नाही.
:
:
:
बस झाल .... आता भुकेल्या कुत्र्यासारखी जीभ
बाहेर काढून श्वास घेणे थांबवा जीभ आत
घ्या ani gapchup zopa... Shubh ratri..

I Like SMS - Like: 58 - SMS Length: 641 - Share

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता ...
(शुभ रात्री )

I Like SMS - Like: 76 - SMS Length: 293 - Share