Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

प्रेम हे टेलिफोनच्या वायरी प्रमाणे असत..
बोलता बोलता कधी गुंतत जातो कळतच नाही..

I Like SMS - Like: 22 - SMS Length: 209 - Share

प्रेम असो वा मैत्री,जर हृदयापासून केली तर,त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही…

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 228 - Share

# आई म्हणते रस्त्यावरुन # मांजर आडवे गेले तर थांबत जा...
मी थांबतो,
कारण मी # अंधश्रद्धेला मानत नाही मी # आईला मानतो...!!

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 295 - Share

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 361 - Share

गर्दित मित्र ओळखायला शिका.....
नाहितर संकटवेळी मित्र गर्दि करन विसरतील....

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 187 - Share

शब्दांच्या जाळ्यात तुझ्या मला आता फसायचं नाही
कीतीह प्रयत्न केलास तरी मी ठरवलं तुझ्या कोणत्याही बोलण्यावर हसायचं नाही

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 318 - Share

हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं.

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 367 - Share

तु कुठे ही असली तरी माझ्या जवळ आहेस,
तु कशीही असलिस तरी आजही माझी आहेस…

I Like SMS - Like: 16 - SMS Length: 184 - Share