Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

तुला दु:ख होताच डोळयात माझ्या पाणी यायला हवं...
एवढ प्रेम असाव आपल्यात की, जर श्वास तुझा थांबला तर मरण मला यायला हवं...

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 301 - Share

प्रेम, उपकार, दोस्ती, दुश्मनी जे वाटेल ते माझ्याशी करा.
तुमची शपथ तेच दुप्पट मिळेल.

I Like SMS - Like: 20 - SMS Length: 214 - Share

हृदयाचे जग रिकामे आहे ... जेव्हा पासून तू गेली आहेस...

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 132 - Share

तु निघुन गेलीस आठवतंय अखेरचे अलिंगन डोळ्यांत होते आसवे अन श्वासांचे होते चुंबन....

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 214 - Share

नवरा - अग मला सकाळी लवकर उठव अणि एका हाकेत नाही उठलो तर हालवुन उठव
.
.
तेच काम आहे मला दुसर काय
सकाळी पण हालवुन उठवायच अणि रात्री पण हालवुनच ...

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 362 - Share

1000, 500 ची नोट आणि X- RAY रिपोर्ट..!
माणसाला भले ही त्यातलं काही कळत नसेल तरी
हातात घेऊन वर करुन बघणार हे नक्की...!!

I Like SMS - Like: 46 - SMS Length: 270 - Share

D मार्ट मध्ये 2000 किलो तांदूळ निवडायला माणसं पाहिजेत..
Candy Crush खेळणार्यांना सरळ प्रवेश..

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 220 - Share

शब्दांमध्ये Feelings लपलेल्या असतात #ह्दयातल्या❤

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 118 - Share