Most Popular SMS for month

Popular of: Today - Yesterday - Week - Month

‎प्रेम‬ कसे करावे हे आजकाल काेणी पण शिकवत..पण....... ‪ह्रदय‬ तुटल्यावर काय करायच हे कुणीच सांगत नाही.....

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 257 - Share

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस..

I Like SMS - Like: 46 - SMS Length: 279 - Share

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची ..
Happy Friendship Day

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 353 - Share

Like an invisible thread
Our love binds us together
Making sure we'll remember
Where we came from and
What we mean to each other.
Wishing you a joyous Raksha Bandhan

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 170 - Share

ती म्हणते तुला कळत कसं नाही तु खुपच हट्टी आहेस , मी म्हणलो कळत तरतुलाही नाही हा हट्ट फक्त तुझाच आहे....

I Like SMS - Like: 19 - SMS Length: 260 - Share

Shri Krishna k kadam apke ghar aaye
Aap khushiyon k deep jalayye
Pareshani apse ankhe churaye
Krishna Janmotsav ki aapko subh kamnaye
–Happy Janmashtmi–

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 162 - Share

नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी....
आणि थोडी का होईना... तु कधी रडली का...?
माझ्यासाठी...

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 228 - Share

ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 316 - Share